पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना : शेळी मेंढी गट वाटप साठी ऑनलाईन अर्ज सुरू

Sheli Mendhi Palan scheme : शासनाकडून नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात त्याबद्दल शेतीसंबंधित योजना महिला योजना तसेच विविध विभागाकडून अनेक योजना चा सामावेश केला जातो महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत इच्छुक अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरतांना ऑनलाइन अर्ज कुठे करायचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय असणार आहे तसेच अनुदान किती असणार याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्याबद्दल माहिती देणार आहे

नाविन्यपूर्ण योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नागरिका खालील घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात

दुधाळ गाई म्हशी वाटप करणे राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय तलंगा गट वाटप करणे 1000 मासाल कुक्कुट पक्षी संगोपनात द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे शेळी मेंढी गट वाटप करणे (Navinya purna scheme 2025) शेळी मेंढी गट वाटप करणे एक दिवसीय सुधारित पक्षाचे पिल्लांचे गट वाटप करणे मेंढी शेळी दुधाळ गाई म्हशी गट वाटप योजनेसाठी अनुदान किती असेल शेळी मेंढी गट वाटप योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% टक्के अनुदान असणार आहे त्याच बरोबर लाभार्थ्याला 25 % टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Follow Now
  • सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान असणार आहे
  • लाभार्थ्याला उर्वरित 50 टक्के हिस्सा भरावा लागेल
  • पशुसंवर्धन विभाग योजनेमार्फत नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे
  • नवीन अर्ज देखील सुरू झाले आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 जून दोन 2025 असणार ज्या लाभार्थ्यांनी मागील वर्षी किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत
  • अशा लाभार्थ्यांना पुन्हा (Sheli Mendhi Palan scheme online Application) अर्ज करण्याची गरज नाही
  • एकदा अर्ज केल्यानंतर पुढील पाच वर्ष अर्ज करण्याची गरज नाही

नाविन्यपूर्ण योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख

2/ जून / 2025 अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे लाभार्थ्याने विहित कालावधी मध्ये अर्ज करावे करावेत अर्जदार या वेबसाईट https://ah.mahabms.com/ वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच मोबाईल ॲप द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

Leave a Comment