How to apply KCC card : ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा पहा सविस्तर

Kisan credit card 2025 in मराठी : केंद्र सरकार शेतकऱ्यांकरिता सतत नवनवीन योजना अंमलबजावणी करत असते आणि जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज मिळते केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील या योजनेतील होत आहे शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सरकारने राबवले आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना किसान क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्यांना खूप कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते शेतीसाठी आणि शेती संबंधित कामासाठी लगेच कर्ज देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांनी कापणी नंतर चा खर्च घरगुती गरजा पशुपालन आणि शेती कामासाठी खर्च घेऊन शकतो या योजनेत सरकार दोन टक्के अनुदान देते

Kisan credit card scheme Maharashtra

किसान करडी कार्ड मध्ये लवकर पैसे भरलं तर तीन टक्के बोनस देखील देता जेणेकरून शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याजदरावर कर्ज मिळते किसान क्रेडिट कार्ड वरील एक कर्ज सर्वात जास्त कृषी कर्ज आहे

Kisan credit card 2025 in Marathi योजना काय आहे

किसान क्रेडिट कार्ड आपण आज सविस्तर या लेखाच्या माध्यमातून पाहू त्याबरोबर या योजनेने अंतर्गत किसान किती कर्ज मिळते याची देखील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय आपण बघणार आहोत किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून देखील उपलब्ध होते या योजनेत आणि इतर कर्ज शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते योजने या द्वारे शेतीची बी-बियाणे खते आणि उपकरणे शेतकरी खरेदी करू शकतात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर खूप कमी असते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो हे कार्ड डेबिट कार्ड सारखे काम करते त्यामुळे तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येतात

Kisan credit card 2025 in Maharashtra किती मिळणार कर्ज

किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते या योजनेत कर्ज किती द्यायचे हे वित्त पुरवठ्या त्याची प्रमाण लागवड खर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून असते या वर्षीच्या बचत मध्ये अर्थमंत्री निर्मला त्यांनी कागदाच्या कामाला मर्यादा वाढवून तीन लाखाहून पाच लाखापर्यंत कर्ज आहे ये दोन लाखाचे कर्ज तुम्हाला कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळते

How to apply KCC card अर्ज करण्याची प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड (kcc) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक किंवा कृषी सेवा केंद्रात अर्ज करावा लागेल अर्ज करताना ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा जन्मा जमिनीच्या मालकीचा पुरावा सातबारा उतारा पॅन कार्ड आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यासारखे कागदपत्रे सादर करावे लागतील बँकेत अर्ज भरा तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा इतर कोणत्याही बँकेत जाऊन केसीसी योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा अर्ज भरल्यानंतर त्यावर आवश्यक कागदपत्र त्याच्या प्रति जोडून घ्या

त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्रे / आधार कार्ड -पॅन कार्ड – मतदान कार्ड
  • या पत्त्याचा पुरावा सातबारा उतारा जमिनीची मालकी टाकला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्यास प्रतिज्ञापत्र

पंधरा मिनिटात अर्ज पूर्ण करा

  1. बँकेमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करून ही प्रक्रिया पंधरा मिनिटात पूर्ण करू शकता इतर माहिती
  2. केसीसी कार्ड साठी पाच वर्षासाठी वैद्य असते परंतु त्याची दरवर्षी पुनरवृत्ती करणे आवश्यक आहे
  3. कर्जाची प्रक्रिया तीन लाख रुपयाच्या कर्जासाठी बँकेने कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारलं नाही असे आदेश इंडिया बँक आसोसिएशनने दिले आहेत

Leave a Comment