ladki bahin yojana 10th installment date लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी

ladki bahin yojana 10th installment date : लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता लाडकी बहिणी योजनेचा जो काही एप्रिलचा दहावा हप्ता आहे तो आता महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एप्रिलचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली याचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील त्या संदर्भातला काय निर्णय आहे कधी जमा होणार तारीख काय आहे ते आपण पाहूयात तर बहिणींनो तुम्ही पाहू शकता आदित्य तटकरे मॅडमने महत्त्वपूर्ण माहिती आहे ते देण्यात आलेली

आहे काही तासापूर्वीच ही माहिती दिलेली आहे तर पहा काय माहिती आहे कधी हप्ता मिळणार आहे सगळी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत एप्रिल महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे आज आहे दोन तारीख दोन मे पासून हे दोन ते तीन दिवसात पहा पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे आजपासन तुम्हाला पैसे मिळायला सुरू होईल दोन तारीख तीन

चार तारीख पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे येतील काही जणांना आज जणांना उद्या येतील काही जणांना परवा येतील तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये थेट निधी प्राप्त होणार आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे तर इथे पहा सगळी माहिती या बॅनर मध्ये पोस्टर सुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या बहिणी या लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिलचा जो काही सन्मान निधी आहे तो इथे प्राप्त होणार आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो काही निधी आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. आजपासन प्रक्रिया सुरू झालेली आहे

Leave a Comment