आधार सेवा केंद्र मोफत सुरू करा अर्ज सुरू Aadhar Seva Kendra Aadhar Center Online Registration

आधार सेवा केंद्र तुम्ही मोफत चालू करू शकता दोन जिल्ह्यांमध्ये फॉर्म सुरू झालेले आहेत लवकर तुम्हाला अर्ज करायचे आहे मुदत कमी आहे कोणकोणते दोन जिल्हे कसा अर्ज करायचा काय पात्रता आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो पुणे जिल्हा जिल्ह्यात तर्फे आधार संच म्हणजेच आधारच जे काही कीट आहे तर तुम्ही आधार सेंटर आधार सेवा केंद्र तुम्ही सुरू करू शकता.

आपल्याला भरायचा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे कोणत्या विभागामध्ये जमा करायचा आहे त्याचा ऍड्रेस सुद्धा इथे दिलेला आहे या ड्रेस तुम्हाला कागदपत्रे जोडून जमा करायचा आहे. वेळापत्रक तुम्ही इथे पाहू शकता कालावधी दिलेला आहे अर्ज स्वीकरणाचा कालावधी 95 2025 पासून अर्ज सुरू होणार आहेत. तुम्हाला जमा करायचे शेवटची तारीख 23/5/2025 आहे.

Aadhar Seva Kendra Aadhar Center Online : कमी कालावधी आहे लवकरात लवकर जे काही अर्ज आहे ते तुम्हाला करायच आहे आणि बाकीच वेळापत्रक सुद्धा तुम्हाला इथे खाली दिलेल आहे एकदा वाचून घ्यायच सगळ्यात महत्त्वाचं अटीशरती आहेत जे काही आहेत ते सुद्धा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिलेले आहे पात्रता निकष असतील काही ते सगळे एकदा वाचून घ्यायचेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज अर्ज तुम्हाला याच पीडीएफ मध्ये भेटेल आधार कार्ड Pan card पॅन लागेल Adhar card आधार सुपरवायझर सर्टिफिकेट लागेल यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे कसं काढायचं काय त्यानंतर ऑपरेटर यांच शैक्षणिक पात्रता म्हणजेच बारावी कमीत कमी पास असणं गरजेच

आहे. त्यानंतर इथे शासकीय जागेच नाहरकत प्रमाणपत्र तुम्ही ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत नगरपरिषद तिथून तुम्ही एनओसी घेऊ शकता त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट आपले सरकार सेवा केंद्र महाऑनलाईनचा आयडी असणं गरजेच आहे तरच तुम्ही अप्लाय करू शकता त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे म्हणजेच महाऑनलाईन आयडीच लॉगिन केल्यानंतर जो स्क्रीनशॉट लागतो तो स्क्रीनशॉट द्यायचा आहे त्यानंतर चारित्र्य पडताळणी म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट याची पावती असेल तरी चालेल तर अशा पद्धतीने ही कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहेत आणि हा अर्ज

जो आहे तो इथे फोटो वगैरे चिटकून आपली सगळी माहिती इथे भरून सगळी कागदपत्रे जोडून तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इकडे अर्ज जमा करायचा आहे आणि ह्या जागा आहेत जिथे जागा रिक्त त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर याची पीडीएफ एकदा डाऊनलोड करून घ्या आणि सगळी माहिती वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा आहे पुढचा त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या तर्फे सुद्धा आधार नोंदणी संच म्हणजेच आधार सेवा केंद्रासाठी जे काही कीट आहे ते येता वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी

अर्ज कधीच सुरू झालेले आहेत याची माहिती थोडी मला उशिरा भेटल्यामुळे व्हिडिओ बनवत आहे. नागपूर जिल्ह्याचे पाहू शकता इथे तारीख आहे 9 /5 2025 सायंकाळ पर्यंत सहा वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे हे गुगल फॉर्म ची लिंक आहे. तर याची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो या गुगल फॉर्म मध्ये लवकरात लवकर फॉर्म भरा थोडाच कालावधी शिल्लक आहे.

तुम्हाला कोणताही अर्ज हा कार्यालय प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत. लक्षात ठेवा तिथे नागपूर कलेक्टर ऑफिसला जमा करायचा नाही फक्त तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो भरायचा अशा पद्धतीने या दोन जिल्ह्याचे जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झालेले आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

Leave a Comment