शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन पेरणीसाठी अनुदानाचा अर्ज करू इच्छिता असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी
अंतर्गत (100 % soybean for farmer) सोयाबीन पिकांसाठी 100% अनुदान देण्यात येते मूग,तूर,उडीद या पिकांसाठी अर्जाची गरज नाही पण सोयाबीन साठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज कसा करायचा ? (Mahadbt former portal )
- स्टेप-बाय-स्टेप अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टल लॉगिन करा
- साईडला भेट द्या https://mahadbt.maharashtra.gov.in
- Farmer ID टाका
- मोबाईल आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा
प्रोफाइल शंभर % पूर्ण करावे
सर्व माहिती भरले ली असल्याशिवाय अर्ज पुढे जात नाही फोटो, बँक खाते, पीक माहिती भरलेली असावी
घटकांसाठी अर्ज करा वर क्लिक करा
घटक यादीमध्ये बियाणे वितरण निवडा
जिल्हा आणि तालुका सिस्टमने ओळखले जातील
प्रमाणित बियाणे वितरण निवडा
घटक प्रकार : प्रमाणित बियाणे वितरण
पिक प्रकार :.घडीत धान्य
पिक निवडा :सोयाबीन
- क्षेत्र माहिती भरा
- किमान 20 गुंठे 0.20 हेक्टर
- जास्तीत जास्त एक हेक्टर
बाब जतन करा वर क्लिक करा
दुसरी बाब असल्यास yasअन्यथा No
मुख्य प्रश्नावर अर्ज सादर करा
Ok क्लिक करा
वर पहा वर क्लिक करा
अटी व शर्ती स्वीकारा
अर्ज सादर करा क्लिक करा
अर्ज शुल्क व पेमेंट प्रक्रिया
जर यापूर्वी पेमेंट केलेली नसेल तर ₹23.60- शुल्क भरावे लागतील
पेमेंट पर्याय Net Banking Debit /credit कार्ड, Qr, UPI
QR कोडणे सहज पेमेंट करता येते
अर्जाची स्थिती कशी तपासाल ?
लॉग इन केल्या नंतर घटक तपशील पहा व मध्य अर्ज स्थिती दिसेल
छाननी अंतर्गत अर्ज
लागू केलेला घटक
पूर्वी केलेला अर्ज
📢 महत्त्वपूर्ण सूचना (important tips )
अर्ज करतांना खालील गोष्टी लक्षात ठेवा योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर आहे
लॉटरी नाही निवडा भौतिक लक्षणांच्या आधारे होते
अंतिम यादी तीन तारखेला जाहीर होणार
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा
🌱 सोयाबीन पिकामध्ये फायदे
- कालावधी येणारा पीक
- जमिनीची सुपीकता वाढते
- बाजारात चांगला दर मिळतो
- सोयाबीन पासून अनेक प्रक्रिया उद्योग चालतात
❌ अर्ज करते वेळेस चुका टाळा
- चुकीचा मोबाईल नंबर/ बँक खाते
- अपूर्ण प्रोफाइल
- घटक निवडण्यात गोंधळ
- अटी व शर्ती स्वीकारणे विसरणे
- पेमेंट न करता अर्ज सादर समजणे
निष्कर्ष तुमचा अर्ज वेळेत सादर करा
शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्यासाठी मोठा लाभदायक संधी आहे वेळ न घालता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि अनुदानाचा लाभ घ्या ही माहिती इतर शेतकरी बांधवांना पर्यंत पोहोचवा
अजून अपडेट साठी ब्लॉग फॉलो करा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
महाडीबीटी पोर्टल लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा जवळीली कृषी सेवा केंद्रामध्ये संपर्क साधा