घरकुल योजना 2025 पात्रता, अर्ज प्रक्रिया, व फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aawas Yojana 2025: प्रत्येकाला वाटते की आपले स्वतःचे घर असावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता स्वतःचे घर गरजेचे आहे स्वप्न पूर्ण करणे शक्य नाही यामागे विविध कारणे असू शकते त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक अडचणी महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या योजनेसाठी पात्रता कोणती आहे अर्ज कसा करावा याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार Gharkul scheme 2025 घरकुल योजना 2025 महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या घरगुती घरकुल योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि नाव बौद्ध समाजातील व्यक्तींना नोंदणी करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार आहे

घरकुल योजना पात्रता 2025

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या घरगुती योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्राचे दीर्घकालीन रहिवासी असणे महत्वाचे आहे तसेच अर्जदार हे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असावी

घरकुल योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते इतर आवश्यक कागदपत्रे

घरकुल योजने अंतर्गत मिळणारे फायदे

  • सपाट भागा मधील घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये
  • डोंगर भागातील घरांसाठी एक लाख तीस हजार रुपये
  • स्वच्छालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 12 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते
  • तसेच मनरेगाअंतर्गत 90 दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जात आहे

घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

घरकुल योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल अर्जामध्ये यादी सर्व माहिती वेळ व्यवस्थित भरावी आणि अर्जाच्या सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावे अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घेणे नंतर जमा करावा लाभार्थ्यांची निवड ही अर्जाची छाननी करून का करण्यात येते जे व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये लावण्यात येते अर्ज करण्याकरता अधिकृत https://pmaymis.gov.in/ वेबसाईट प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी निवड प्रक्रिया सामाजिक व आर्थिक जात संरक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या Generated Priority लिस्ट गव्हर्मेंट लिस्ट प्राधान्यक्रम यादी ची माहिती आवाज सॉफ्टवेअर वर उपलब्ध आहे

सदर यादी ग्रामसभेपुढे ठेवून यामध्ये पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादीही बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे केले आहे ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रम यादी मधील व्यक्तीची निवड करत असताना पुढील नकाशावरील गुंतवणूकदार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे 16 ते 59 वयोगटातील मधील सध्या व्यक्ती नाहीत असे कुटुंब महिला कुटुंब प्रमुख आणि 16 ते 59 वयोगटातील व्यक्ती नाहीत असे कुटुंब 25 वर्षावरील आर्थिक अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती आहेत असे

कुटुंब अपंग व्यक्ती असलेले कुटुंब ज्या कुटुंबामध्ये शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती नाही कुटुंब या कुटुंबांना उत्पन्नाचा स्रोत मजुरी आहे वरील गुण आकारांचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील आणि या प्रकारे गुणाच्या उत्तर यात मांडणी अनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल अर्ज कुठे करावी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड बँक पासबुक छायाकृत प्रत

Leave a Comment