Home / Uncategorized / ✅ महा योजना / 2025-26 च्या हंगामासाठी नवी पिक विमा योजना मंजुर नैसर्गिक आपत्तींना मिळणार संरक्षण

2025-26 च्या हंगामासाठी नवी पिक विमा योजना मंजुर नैसर्गिक आपत्तींना मिळणार संरक्षण

Pik Vima Yojana: महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजनेला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पिक विमा साठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी 1.5 टक्के योगदान आणि नगदी पिकाच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान दिला आहे या संदर्भातील शासन निर्णय आज 9/ मे / 2025 रोजी जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या दशक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे

महाराष्ट्रात 2023 पासून एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी होत असताना गैर प्रकार समोर झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पिक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत आहे आता महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजने मधील बदल जाहीर केले आहेत राज्यात सरकारच्या शासन निर्णयामध्ये काय म्हटले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्री बैठकीत देण्यात आलेल्या निर्दशना नुसरून राज्यात सद्यस्थिती राबवण्यात येणार या सर्वसामान्य एक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार शेतकऱ्यांकडून खरीप साठी दोन टक्के रब्बीसाठी 1.5 टक्के व पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित एक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल एक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत च्या प्रस्तावाला 29/एप्रिल /2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे वर्ष 2025 -26 च्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरिपात साठी दोन टक्के रब्बीसाठी 1.5 टक्के व नगदी पिकांना 5 टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पिक विमा हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोग यावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Follow Now

पीक पेरणीपासून काढणीपर्यंत च्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय अतिवृष्टी दुष्काळ प्रवासातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादन येणारे घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखिम च्या बाबीचा समावेश करून राबवण्यात येईल सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025 -26 हंगामासाठी 80: 110 नुसार राबविण्यात येणार आहे पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन याबाबतचा शासन निर्णय स्वातंत्ररित्या जारी केला जाणार

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *